Gopinath Munde Farmer Accident Scheme: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना पूर्णपणे डिजिटल; महाडीबीटीवरून थेट मदत मिळणार
Farmer Welfare: राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे.