Crop Insurance Application: मराठवाड्यात पीकविम्याला चांगला प्रतिसाद; राज्यात आतापर्यंत ९० लाख अर्ज आले
Insurance Compensation Update: १५ ऑगस्टपर्यंत राज्यात शेतकऱ्यांनी ९० लाख विमा अर्ज भरले आहेत. या अर्जांपोटी विमा कंपन्यांना २ हजार ३७७ कोटी रुपयांचा विमा हप्ता मिळणार आहे. तर मराठवाड्यात सर्वाधिक ५२ लाख अर्ज आले आहेत.