Cotton Farming: योग्य व्यवस्थापनामुळे कोरडवाहू क्षेत्रातूनही उत्तम उत्पादन
Farmer Success Story: नेर या गावातील जमीन भारी काळ्या ते मध्यम प्रकारच्या असून, त्या कपाशी पिकासाठी पोषक आहेत. त्यामुळे आमच्याकडे कपाशी मुख्य पीक असून, अन्य पिकेही कमी अधिक प्रमाणात घेतो. या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यानंतर १८ जूनला चार बाय एक फूट अंतरावर कपाशीची लागवड केली आहे.