Rice Market: दर्जेदार तांदळाला
बाजारपेठेत चांगली मागणी
Indigenous rice: देशी वाणाचे तांदूळ सेंद्रिय पद्धतीने पिकविल्यास बाजारपेठेत त्याची मागणी मोठी असते. योग्य ग्रेडिंग आणि आकर्षक पॅकेजिंग केल्यास शेतकऱ्यांना प्रीमियम दर मिळून आर्थिक लाभ वाढण्यास मदत होते.