Livestock Exhibition: डोंगरगाव-खजरी येथे पशुपक्षी प्रदर्शनास पशुपालकांचा प्रतिसाद
Zilla Parishad Gondia Initiative: सडक अर्जुनी तालुक्यातील डोंगरगाव/खजरी येथे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग, जिल्हा परिषद गोंदिया तसेच पंचायत समिती यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित पशुपक्षी प्रदर्शन व प्रचार कार्यक्रमाला पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Strong Response to Livestock Exhibition in GondiaAgrowon