Gold Silver Price Today: अर्थसंकल्पाआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण; प्रति तोळा ८ हजार ६२० स्वस्त
Budget २०२६: देशाचा अर्थसंकल्प रविवारी (ता.०१) सादर होणार असतानाच सोन्या चांदीच्या दरात आज (ता.३१) मोठी घसरण दिसून आली आहे. सोन्याच्या दरात एका दिवसात मोठी घसरण झाली.