Farmers Protest: धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील ‘गोकुळ शुगर’ कारखान्याकडून गेल्या दोन वर्षांपासून ऊसबिल न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कुटुंबासह सोलापुरातील जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेट येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे.
Farmers Protest Over Pending Sugarcane Bills Against Gokul Sugar in SolapurAgrowon