Gokul President Election: गोकुळ अध्यक्ष निवडीत कोरमचा पेच; राजकीय हालचालींना वेग, निवडून आलेले संचालक सहलीवर
Kolhapur Politics: गोकुळ दूध संघ अध्यक्ष निवड २९ ऑक्टोबरला होणार आहे. पण कोरमचा पेच निर्माण झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून निवडून आलेले संचालक सहलीवर गेल्याची माहिती आहे.