Gokul Politics (Agrowon)
ॲग्रो विशेष
Hasan Mushrif: 'गोकुळ'वरील मोर्चा मुश्रीफांच्या जिव्हारी; महाडिकांवर पलटवार, 'सासऱ्यांनीच सुरू केले डिबेंचर, त्याविरोधात सुनेचा मोर्चा'
Kolhapur Gokul Politics : डिबेंचर कपातीच्या मुद्यावरुन गोकुळ कार्यालयावर काढलेला मोर्चा मुश्रीफ यांच्या जिव्हारी लागला आहे

