Gokul Politics: 'गोकुळ'च्या सत्तासमीकरणात बदल? शासननियुक्त ४ सदस्यांना मतदानाचा अधिकार, अध्यादेश नेमका काय आहे?
Maharashtra Cooperative Societies Ordinance: पाचशे कोटींहून अधिक उलाढाल असणाऱ्या सहकारी संस्थांमध्ये पाच शासननियुक्त सदस्य नेमण्याचा मार्ग अध्यादेशामुळे मोकळा झाला आहे.