Gokul Milk Union: ‘गोकुळ’साठी वकिलांना एका दिवसासाठी ८० लाख
Gokul Election: ‘गोकुळ’च्या पंचवार्षिक निवडणुकीत महायुती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष विरुद्ध सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडी अशी लढत झाली होती.
Gokul Cooperative Milk Union Case Sparks AttentionAgrowon