Gokul Milk Union Election: गोकुळ दूध संघाच्या रणांगणात दुरंगी लढत

Dairy Election: कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत (गोकुळ) अखेरच्या क्षणापर्यंत माघार घेण्यासाठी पळापळ झाली. अवघी पाच मिनिटे शिल्लक असतानाही काहींनी धावत येऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सभागृहात कागदपत्रे पोहोच केली.
Gokul election battle in Kolhapur
Gokul Dairy election two panel contestAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com