Gokul Milk Union Election: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के मतदान; निकालाकडे लक्ष

Gokul Dairy Election Update: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (ता. १८) ९९.९६ टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील ५४१८ मतदारांपैकी ५४१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ४०३८ पुरुष आणि १३७८ महिला मतदारांचा समावेश आहे.
Kolhapur dairy cooperative election news today
Gokul Milk Union election records 99.96 percent votingAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com