Revenue Office GIS Map: महसूल कार्यालये एका क्लिकवर
Maharashtra Revenue Department: शासकीय कामासाठी महसूल कार्यालयात जायचे आहे; मात्र संबंधित कार्यालय नेमके कोठे आहे, त्याचे अधिकार क्षेत्र कोणते आणि आपले काम कोणत्या कार्यालयात होणार, याची माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना आता कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
Maharashtra revenue office digital map projectAgrowon