Gokul Milk Union Election: राज्याच्या आखाड्यात ‘गोकुळ’ची लढाई
Maharashtra Cooperative Elections: ‘गोकुळ’च्या लोण्याचा गोळा अनेकांना खुणावत होता, आता तो खाण्यासाठी कुणालाही मागे राहायचे नाही. निवडणुका होतील, यश-अपयश येईल, पण संस्था मोडल्या तर निवडणुका कोणाच्या घेणार, याचे भान शीर्षस्थ नेतृत्वाला असायला हवे.