Gokul Milk Union Election: ‘गोकुळ’मध्ये महायुतीची घुसखोरी; चार शासकीय संचालकांना मिळणार मतदानाचा अधिकार
Maharashtra Cabinet approves: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी महायुतीच्या संचालकाची कोणत्याही परिस्थितीत निवड करण्यासाठी मंत्रिमंडळाने शासन नियुक्त पाच संचालकांच्या नियुक्तीसाठी सहकार कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला.
Maharashtra cooperative law amendment for GokulAgrowon