Gokul Milk Administrator: 'गोकुळ'वर ५ अधिकाऱ्यांचे मंडळ प्रशासक म्हणून नियुक्त, मुश्रीफांना धक्का
Kolhapur Politics: अखेर 'गोकुळ'चे कामकाज पाहण्यासाठी प्राधिकारी अधिकारी मंडळ नियुक्ती करण्यात आले आहे. हा मंत्री हसन मुश्रीफ आणि संचालक मंडळासाठी धक्का मानला जात आहे.