Milk Price Hike: ‘अमूल’पाठोपाठ ‘गोकुळ’ दूध दरातही दोन रुपयांची वाढ
Milk Rate Increase: इंधन आणि सीएनजी दरवाढीनंतर आता दुधाच्या किमतीतही वाढ झाली आहे. गोकुळ दूध संघाने गाईच्या दुधाच्या दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ जाहीर केली आहे.
Dairy companies increase milk rates in IndiaAgrowon