Gokul Milk Price: ‘गोकुळ’ म्हैस दूध खरेदी दरात १ रुपये, गाय दूध खरेदी दरात २ रुपये वाढ
Gokul Milk Procurement Rates Kolhapur: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) म्हशीच्या दूध खरेदी दरात १ रुपये आणि गाय दूध खरेदी दरात २ रूपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.