Gokul Milk Union: लोकशाही वाचविण्यासाठी शासन नियुक्त संचालक : मंत्री हसन मुश्रीफ
Hasan Mushrif Explains: गोकुळ’वर सरकार प्रशासकही नेमू शकले असते पण तसे झाले नाही. याउलट लोकशाही वाचविण्यासाठी शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार दिला आहे.
No Administrator for Gokul; Government-Nominated Directors Get Voting RightsAgrowon