Gokul Election Voting: 'गोकुळ'साठी आज ३५ केंद्रांवर मतदान, चुरशीच्या लढाईत कोण बाजी मारणार?

Kolhapur Politics: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी आज ३५ केंद्रांवर मतदान होत आहे. २५ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात असून ५,४१८ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
Gokul Election, Kolhapur Politics
Kolhapur Gokul Election Updates.(Agrowon)
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com