Gokul Dairy Election Result: ‘गोकुळ’च्या निवडणुकीत सतेज पाटील यांचा करिश्मा; महायुतीला धक्का, समविचारी आघाडीची एकहाती सत्ता!
Satej Patil Gokul Election: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत मातब्बर नेत्यांच्या नेतृत्वाखालील महायुतीला धूळ चारत समविचारी आघाडीने संघावर एकहाती सत्ता मिळवली.