Gokul Election: महायुती विरुद्ध समविचारी आघाडीत थेट लढत, म्हैशीच्या दुधाला ५ रुपये दरवाढ देणार, आश्वासनांचा पाऊस
Kolhapur Politics: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीची छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी यांच्यात थेट लढत होत आहे.