Gokul Election Result: गोकुळ निवडणुकीत मोठा उलटफेर, सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीची जोरदार मुसंडी, 'महायुती'ला धक्का

Kolhapur Politics: गोकुळ निवडणूक मतमोजणीत चौथ्या फेरीनंतर चित्र बदलले. सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने जोरदार मुसंडी मारली असून महायुतीला धक्का बसताना दिसत आहे.
Gokul Election Result
Kolhapur Gokul Election Result. (Agrowon)
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com