Gokul Election: 'गोकुळ' निवडणुकीवरुन घमासान, दूध संघाच्या खासगीकरणासाठी २०० कोटींची ऑफर, जानकरांच्या गौप्यस्फोटानंतर राजकारण तापलं
Kolhapur Politics: गोकुळ दूध संघाच्या खासगीकरणासाठी आपल्याला २०० कोटी रुपयांची ऑफर आली होती, असा गौप्यस्फोट माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला.