Gokul Dudh Utpadak Morcha: 'गोकुळ'वर धडकला दूध उत्पादकांचा जनावरांसह मोर्चा, डिबेंचर कपातीवरुन मुश्रीफ विरुद्ध महाडिक संघर्ष वाढला
Kolhapur dairy farmers protest: डिबेंचर म्हणून कपात केलेली रक्कम दूध संस्थांना परत करण्याच्या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादकांचा मोर्चा 'गोकुळ'च्या कार्यालयावर धडकला
कोल्हापूर : दूध उत्पादकांचा 'गोकुळ'च्या कार्यालयावर मोर्चा. (Agrowon)