Gokul Dairy Union: गोकुळवर पाच शासकीय सदस्यांची नियुक्ती होणार; अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी!
Government Members Appointment: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर (गोकुळ) पाच शासकीय सदस्य नियुक्तीसंदर्भातील अध्यादेशावर अखेर शुक्रवारी (ता. ६) सकाळी राज्यपालांची स्वाक्षरी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ‘गोकुळ’वर शासकीय सदस्य नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Five government members appointment in Gokul Dairy UnionAgrowon