Gokul Dairy Administrative Board: गोकुळ दूध संघावर प्रशासकीय मंडळ नियुक्ती
Administrative Board Appointed: कोल्हापूर येथील कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपल्याने सोमवारी (ता. ४) प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे.
Administrative Board Appointed at Kolhapur Milk UnionAgrowon