Gokul Election Result: राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (गोकुळ) काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने दिग्गजांच्या महायुतीला धक्का देत सत्ता मिळवली.
Gokul Milk Union election result 2026 in KolhapurAgrowon