Gokul Chairman Election: 'गोकुळ'मधील संख्याबळ फिरवण्याची चर्चा, मग निवडणुका घ्यायच्या कशाला? सतेज पाटील यांचा सवाल
Satej Patil: गोकुळ संघ अध्यक्ष निवडीवरुन काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जनतेचा कौल तांत्रिक कारणांनी रोखला जात असेल, तर मतदानाला अर्थ काय? असे त्यांनी म्हटले.