Gokul Chairman Election: 'गोकुळ'मध्ये आमचाच अध्यक्ष होईल; 'महायुती'च्या नेत्यांचा दावा
Kolhapur Politics: एकीकडे आज सतेज पाटील यांच्या नेतृत्वात कोल्हापुरात विराट संघर्ष मोर्चा काढण्यात आला. तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत उद्या आमचाच अध्यक्ष होईल, असा दावा केला.