Book Review: कृषी अर्थव्यवस्थेच्या तळापर्यंत जाताना...
Shetapasun Tataparyant Book: गुरुदास नूलकर यांचे ‘शेतापासून ताटापर्यंत – अर्थव्यवस्था, बाजारपेठ आणि शेती’ हे पुस्तक शेतीच्या संकटांचे, तिच्या अर्थव्यवस्थेचे आणि शाश्वततेचे परिपूर्ण विश्लेषण करते. शेतकरी, ग्राहक आणि मध्यस्थ यांच्यातील गुंतागुंतीचे नाते समजून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक अनिवार्य आहे.