Agricultural Irrigation Equipment: गोदापात्रात पाणी वाढताच सिंचन साहित्य हलविण्यासाठी धावपळ
Irrigation Pump Removal: जायकवाडी धरणाच्या जलफुगवटा क्षेत्रात नाशिक भागातून मोठ्या प्रमाणात पाणी दाखल होण्यास सुरुवात होताच लोहगाव परिसरातील शेतकऱ्यांनी सिंचनासाठी बसवलेले विद्युत पंप, स्टार्टर, केबल, पाइप व इतर साहित्य काढण्यासाठी जलाशयाकडे धाव घेतली आहे.
Rising Godavari Waters Trigger Rush to Save Irrigation EquipmentAgrowon