Nanded Flood Rescue: एसडीआरएफकडून २१ पूरपीडितांचा बचाव 

SDRF: धर्माबाद तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये बॅकवॉटरमुळे पाणी साचल्याने २१ नागरिक अडकेले होते. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने त्यां`ची सुरक्षित सुटका केली.
Flood Rescue
Flood RescueAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com