Heavy Rain Impact: नाशिकच्या धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडी प्रकल्पाच्या दिशेने गोदापात्रात पाणी सोडण्यात आले पाणी गुरुवारी (ता. ९) पहाटे ४ वाजता जुने कायगाव (ता. गंगापूर) येथे गोदावरी पात्रात दाखल झालेल्या या पाण्यामुळे गोदावरी नदीला पावसाळ्यातील पहिला पूर पहायला मिळाला.
Godavari Witnesses Season's First Flood at KaigaonAgrowon