Godavari Flood: पुरामुळे गेवराईतील नागरिक अजूनही स्थलांतरितच
Gevrai Evacuation: गेवराई तालुक्यात गोदावरी नदीने महापूराचे रौद्ररूप धारण केल्याने शेकडो गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी रात्री जायकवाडीतून झालेल्या प्रचंड पाणी विसर्गामुळे हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले.