Biogas Scheme: आता 'सीएनजी', 'पीएनजी'मध्ये बायोगॅसचं मिश्रण? 'गोबरधन' योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?
GOBARdhan Scheme: केंद्रीय मंत्रिमंडळाने २३,७३१ कोटी रुपयांच्या 'गोबरधन' योजनेला मंजुरी दिली. शेतीतील अवशेष, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅसची निर्मिती केली जाणार आहे.