Goat Theft: घरासमोरून २३ शेळ्या, दोन बोकडांची चोरी
Farmer Loss: तिवसा तालुक्यातील मोझरी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरासमोर बांधलेल्या शेळ्या व बोकड लंपास केले. २३ शेळ्या आणि २ बोकड असा एकूण ६३ हजार ५०० रुपयांचा ऐवज या घटनेत चोरून नेण्यात आला.
23 Goats and 2 Bucks Stolen from Outside House in AmravatiAgrowon