Goat Farming: शेळीपालनात शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापनावर भर
Sustainable Farming: जालना जिल्ह्यातील ज्ञानेश्वर दौंड यांनी वडिलोपार्जित शेतीला पूरक म्हणून शेळीपालन व्यवसाय सुरू केला. योग्य प्रशिक्षण, शास्त्रोक्त माहिती आणि चिकाटीमुळे त्यांनी उस्मानाबादी शेळ्यांचे यशस्वी संगोपन करत आधुनिक पद्धतीने ग्रामीण उद्योजकतेचे उदाहरण घडविले.