Student Entrepreneurship: ‘कृषी’चे विद्यार्थी बनताहेत बेकरी उद्योजक
Bakery Industry: गोव्याच्या बेकरी उद्योगाने फक्त खाद्यपुरवठ्यापुरते मर्यादित राहिले नाही, तर राज्याची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळखही वाढवली आहे. गोवा कृषी महाविद्यालयाने सुरू केलेल्या बेकरी युनिटमुळे विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार आणि नविन कौशल्य विकसित करण्याची संधी मिळत आहे.