GM Rice: जीएम भात वाणांमुळे पारंपरिक वाणांना धोका? सर्वोच्च न्यायालयात याचिका
Supreme Court: जीएम भात वाण बाजारात आणल्याच्या कथित आरोपावरून सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे.