Global Wheat Production: जागतिक गहू उत्पादनात २.३ कोटी टनांची घट शक्य
Iran Israel Conflict: इराण-इस्राईल संघर्षामुळे खतांच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर झालेला परिणाम, रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्यातीत उद्भवलेले अडथळे आणि तीव्र होत चाललेला ‘एल निनो’ यांच्या एकत्रित परिणामामुळे २०२६-२७ (सप्टेंबर-ऑगस्ट) या हंगामात जागतिक गहू उत्पादनात सुमारे २.३ कोटी टनांची घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.