Water Management: वाढती लोकसंख्या, हवामान बदल, अनिश्चित पाऊस आणि पाण्याचे सुयोग्य नियोजन न केल्यामुळे जगभरात पाण्यासाठी ‘रण’ पेटले आहे, तर दुसरीकडे हे संकट रोखण्यासाठी नव्या ‘धोरणांची’ गरज निर्माण झाली आहे. ‘पाणी हे उत्पादन करता येत नाही, फक्त वाचवता येते’ हे सूत्र लक्षात ठेवून धोरण ठरवले पाहिजे.
Impact of climate change on global water crisisAgrowon