Paddy Farming : कर्जतच्या भात संशोधनाने मिळेल देशाच्या अन्नसुरक्षेला बळकटी ः कुलगुरू डॉ. भावे
Food Security : प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात जागतिक दर्जाच्या संशोधन सुविधा निर्माण होत असल्याने देशाच्या अन्नसुरक्षेला बळकटी मिळेल,’’ असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केले.