Global Geopolitical Economy: अमेरिका आणि चीनची रस्सीखेच, इराणचं युद्ध, होर्मूझची कोंडी, खतांची टंचाई आणि त्यात ‘एल निनो’. या बातम्या लांबच्या वाटतात, पण त्यांचा हिशेब शेवटी आपल्या शेताच्या बांधावरच चुकता होतो.
Impact of US-China tensions on Indian agricultureAgrowon