Global Fertilizer Crisis: आंतरराष्ट्रीय बाजारात खते मिळेनात; केंद्रीय कृषिमंत्र्यांकडून कबुली
Shivraj Singh Chouhan: आंतरराष्ट्रीय बाजारात खते सहजपणे उपलब्ध होत नाहीत. यामुळे खतांची खरेदी करणे मोठे आव्हानात्मक बनले आहे, अशी कबुली केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली.
Shivraj Singh Chouhan on fertilizer availabilityAgrowon