United Nation Economic Report: जागतिक अर्थव्यवस्थेचा विकासदर २०२६ मध्ये २.६ टक्क्यांवर घसरेल. मात्र भारत ही सर्वाधिक वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था राहील. मध्य पूर्वेतील संघर्षामुळे इंधन महाग होणे, विकसित देशांतील वाढ खुंटणे आणि कडक पतधोरणे ही विकासदर घसरण्याची कारणे आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे.