International Cotton Price: कापूस दरातील सुधारणा कायम
Global Cotton Market: आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर सध्या टिकून आहेत. यंदा जागतिक स्तरावर कापूस लागवड घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातही कापूस लागवड गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २२ टक्क्यांनी कमी आहे.