Farmer Aid: ‘पीएम केअर’मधून शेतकऱ्यांना ५० हजार कोटी द्या : ठाकरे
Uddhav Thackeray: मराठवाड्यात मुसळधार पावसाने अतोनात नुकसान झाले आहे. तेथील नागरिकांना उभे करण्यासाठी पीएम केअर फंडातून ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.