Ativrushti Madat: शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार मदत द्या : पवार
MLA Rohit Pawar: राज्यात अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची सरसकट मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.